Yash-Aatwanichya walanawar
My blogs
Gender | Male |
---|---|
Industry | Technology |
Occupation | Software Engineer |
Location | Pune, Maharashtra, India |
Introduction | माझ्याबद्दल म्हटलं की मला पहिल्या झटक्यात सुचणारं वाक्य म्हणजे आवर्जून सांगण्यासारखं काही नाही. त्यामुळे मग हा कॉलम एक तर मोकळा राहायचा किंवा का मग मनात येणारं वाक्य प्रांजलपणे लिहून मोकळी व्हायचे... (? ) या कॉलमपाशी थांबता थांबता मी कोण..! नावाच्या अथांग पोकळीतले कित्येक छोटे छोटे पैलू प्रकाशमान होत गेले.शिक्षणाने आणि नात्यांनी दिलेली ओळख आणि त्याच बरोबर बरच काही.. खर तर मी एक आसाच तुमच्यापैकी.... येथे आल्यावर कोठेतरी जाणवलं माझ्या कडे पण काहीतरी आहे जे येथे मी निसंकोच पणे सांगू शकतो...असेच काही दुवे..घेऊन मी तुमच्या भेटीस आलो आहे या आठवणीच्या वळणार....... |
Interests | would like to watch sensible Marathi movies,English fiction |
Favorite movies | जुने-साधी माणस ,वजीर,सत्ता,बनगरवाडी आणि अगदी अलीकडचे -नटरंग ,सानेई चौघडे, ताऱ्यांचे बेट |
Favorite music | आयाम फासिनेत आबाउत oldies ..especially barman-da माझ्या मराठीतील सगळे गाणी |
Favorite books | वपूचे सगळे लेखन,रोबिन शर्माचे मंत्र ,चेतन बह्गत चे मस्त बुक्स |