कु. पूजा भडांगे
My blogs
Blogs I follow
| Gender | Female |
|---|---|
| Occupation | विद्यार्थिनी, शिक्षिका |
| Location | बेळगांव, सीमाभाग, India |
| Introduction | मी आहेच मुळी अशी जरा एकटी एकटी राहणारी कोसळत्या सरीकडे एकटक पाहणारी सात रंगांच्या सहवासात आठवा रंग शोधताना नव्या रंगात मिसळून नाहणारी मी आहेच मुळी अशी जरा एकटी एकटी राहणारी... |
| Interests | मला साहित्याची आवड आहे. त्यामुळे थोड्याफार प्रमाणात कविता करायचा प्रयत्न करते. गाता येत नाही पण, कुठलंही संगीत ऐकायला आवडतं. |
| Favorite music | सगळी गाणी. |
| Favorite books | श्यामची आई,एक होता कार्व्हर, पांगिरा, दुर्योधन |

