RAJU W. JONDHALE
My blogs
Blogs I follow
| Gender | Male |
|---|---|
| Industry | Communications or Media |
| Occupation | JOURNALISM |
| Location | nanded, maharashtra, India |
| Introduction | गेल्या वीस वर्षापासून वृत्तपत्र क्षेत्राचा मला अनुभव आहे. माझे प्राथमिक शिक्षण पीपल्स हायस्कूल, शालेय शिक्षण पीपल्स हायस्कूल, नांदेड येथे पूर्ण करून उच्च शिक्षण प्रतिभानिकेतन महाविद्यालयात बी.ए. राज्यशास्र ही पदवीका 1999 संपादन केली. ही पदवीका औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने दिली. त्यानंतर 2004 ते 2005 या वर्षात नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाअंतर्गत महात्मा गांधी मिशन या शिक्षण संस्थेत बॅचलर ऑफ जर्नालिझम (बी.जे.) ही पत्रकारिता अभ्यासक्रमाची पदवीका प्राप्त केली. त्यानंतर तब्बल नऊ वर्षांनी 2014 ते 2016 या कालावधीत पुन्हा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील माध्यमशास्त्र संकुलात एम.ए. अँड एमसीजे (मास्टर इन जर्नालिझम) चा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला. या अभ्यासक्रमात नांदेड आकाशवाणीच्या ‘नांदेड दर्पणची दहा वर्षे’ या विषयावर प्रबंध लिहिला. - राजू वामनराव जोंधळे - मो. 9960161862 |
| Interests | सामाजिक काम करणे, मित्रता जोडणे आवडते आणि आपल्या ज्ञानाचा दुस-याला उपयोग व्हावा असे काम करणे. |
| Favorite movies | मला आवडणारे हिंदी चित्रपटः शोले, प्यासा सावन, कयामत से कयामत, पी.के. मराठी चित्रपटः अशी ही बनवाबववी, नटसम्राट. |
| Favorite music | जगात गाजा वाजा भीमराव एकच माझा... दलितांचा राजा भीमराव... |
| Favorite books | भारतीय संविधान, बुध्द आणि त्याचा धम्म (ले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यदी बाबा न होते (ले. भदंत आनंद कौसलायन) |

