माधव कुळकर्णी

My blogs

About me

Gender MALE
Industry Engineering
Occupation भिंतीला तुंबड्या लावून पोटाची खळगी भरणे
Location कांदिवली- मुंबई ६७, जय जय महाराष्ट्र माझा...., India
Introduction या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे....
Interests भरपूर आहेत पण एक कायम टिकेल तर नवल
Favorite Movies हलके फुलके जास्त आवडतात. बागवान सारखे कधीतरी चालून जातात. पण 'मेलोड्रामा' वाले नाही आवडत ! आजही कधी कधी मित्रमंडळींबरोबर थेटरात जातो सिनेमा बघायला; पण क्वचित-
Favorite Music रेडिओ सिलोन, विवीध भारती, जळगांव केंद्राचे कार्यक्रम, हल्लीच्या बहुतेक सर्व FM चैनल्स वरची गाणी ऐकली आहेत. बुधवारी रात्री ८ वाजले की खेळ सोडून बिनाका गितमाले साठी धाव्वत घरी यायचो ते आठवले. जुनी हिंदी गाणी, मराठी भावगीते, शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत सगळं काही आवडतं पण फक्त गाडीतच ऐकतो.
Favorite Books हल्ली पुस्तकांचे वाचन असे होतच नाही.... शाळेत असतांना आई रागावते म्हणून संडासात, पलंगाखाली, गच्चीवर चोरून-लपून खुप पुस्तके वाचल्याची आठवतात. विश्वास ठेवा; अर्नाळकरांची दोन दोन पुस्तके एका दिवसात वाचून उडवली आहेत. मराठी माध्यमातून शिकल्याने दहावी पर्यंत मराठी व नंतर इंग्रजी पुस्तके हळूहळू सुरूवात करून वाचलीत. ऐतिहासीक, लघूकथा, कर्ण, संभाजी, शिवाजी महाराजांवरची, सावरकरांवरची, साने गुरूजींची, अर्नाळकरांची (ढीगभर), नारायण धारप, गुरूनाथ नाईक ते सुहास शिरवाळकर, आर्थर हैले, जेफ्री आर्चर, हैडले चेस, व ते कमी पडले म्हणून चक्क मिल्स-बुनच्या कथाही वाचल्यात. सध्या वेगवेगळी मराठी संकेतस्थळे व सकाळचे वर्तमानपत्र इतकेच वाचतो.