कवी रवी
My blogs
Blogs I follow
| Gender | Male |
|---|---|
| Location | Navi Mumbai, Maharashtra, India |
| Introduction | माझ्या स्वप्न आणि शब्दांच्या या भावविश्वात आपले हार्दिक स्वागत. मी रवि विश्वासराव तुमच्यासारखाच आणि तुमच्यातलाच एक सर्व समान्य मुलगा. मला कविता लिहिण्याची, वाचण्याची फार आवड आणि याच आवडीनेच कदाचित मला एक कवि बनवलं असं मला वाटतं. या साईटच्या मध्यमातून मी माझ्या काही कविता तुमच्यापर्यत पोहोचवण्याच धाडस करत आहे. आशा आहे माझ्या या कविता तुम्हाला नक्कीच आवडतील. माझ्या प्रत्येक कवितांमधून मी आजच्या तरुण मनातील प्रेमाविषयीच्या भावना, संवेदना मांडण्याचा तसेच प्रेम जेव्हा मिळत तेव्हाचा हर्षोल्हास, मिळालेलं प्रेम जेव्हा दुरावतं तेव्हाच्या विरह वेदना आणि एकतर्फी प्रेमातील व्यथा, दुःख यांचा त्रिवेणी संगम मी माझ्या कवितांमध्ये साकारण्यचा प्रयत्न केलेला आहे. मला आशा आहे कि माझा हा प्रयत्न माझ्या सर्व रसिक वाचक मित्रांना नक्कीच आवडेल. |

