Amit Balkrishna Kamatkar
My blogs
| Gender | Male |
|---|---|
| Industry | Education |
| Occupation | Director, VIDYA COMPUTERS |
| Location | Solapur, Maharashtra, India |
| Introduction | नाव : श्री अमित बाळकृष्ण कामतकर शिक्षण : M.Sc. (Information Technology), ADCSSAAव्यवसाय : संचालक – विद्या कॉम्प्युटर्स (जुळे सोलापूर येथे संगणक शिक्षण संस्था) - आदित्य स्किल्स - कर्मचारी व विद्यार्थी वर्गा साठी सॉफ्ट स्कील ट्रेनिंग आरोही डिजिटल- डिजिटल मार्केटिंग सल्लागार व सोल्युशन प्रोव्हायडरसंपर्क : भ्रमणध्वनी : ९४२२०६६२८७ अनुभव : २५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव – संगणक शिक्षण, शैक्षणिक सेवा सुविधा यामध्ये नवकल्पना अंमलात आणणे, नवीन कोर्सेस ची आखणी आणि त्याची अंमलबजावणी. सोलापुरातील अग्रगण्य सॉफ्ट स्कील ट्रेनिंग प्रोव्हायडर, विविध विषयांवर मार्गदर्शन, शाळा, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन, व्यक्तिमत्व विकास, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड येथील संगणक केंद्र चालकांना व्यवसाय विकास विषयी मार्गदर्शन, ब्लड बँक, सराफी व्यवसाय, क्रेडीट को-ऑप सोसायटी, विविध शो-रूम्स मधील कर्मचारी वर्गास सेल्स, मार्केटिंग, संवाद कौशल्य, वेळेचे व्यवस्थापन, डिजिटल मार्केटिंग, कर्मचारी कौशल्य विकास, ई. विषयांवर मार्गदर्शन पर सेमिनार्स दिले आहेत. सोलापूर आकाशवाणी वरून “माहिती तंत्रज्ञान मराठीतून” या मालिकेचे लेखन व सादरीकरण. सकाळ समूह सोलापूर तर्फे भूमिपुत्रांचा गौरव या पुरस्काराने गौरविण्यात आले. नुकतेच महाराष्ट्र टीव्ही न्यूज चॅनल तर्फे आयकॉन ऑफ महाराष्ट्र पुरस्काराने गौरव |

