Vijay Shah

My blogs

About me

Gender Male
Industry Consulting
Occupation Business Solution Consultant
Location Mumbai, Maharashtra, India
Introduction मी पक्का व्रुषभ राषीचा .बैल माणुस. सचिन तेंडुल्कर आणि माझ्यात साम्य.तो आणि मी २४ एप्रिल ला दोघे ही एकमेकांचे वाढदिवस साजरे करतो. तूर्तास एवढेच सांगतो. फॅन्टसी हा माझा आवडता लिखाणाचा प्रकार. शास्त्रीय महिती , चित्रपट समिक्षण , कथा , ललित लिखाण ,कविता वगैरे काहीच वर्ज्य नाही. बकरी जसे काहिही खाउ शकते तसा काहीसा मी वाचनाबाबतीत आधाशी आहे.
Interests गाणे वाचणे हिंडणे खाणे हा क्रम कसाही उलट्सुलट्.....नाटक लिहिणे करणे पहाणे बसवणे मराठी भाषेवर अत्यन्त प्रेम.
Favorite Movies माय फेअर लेडी.... / समग्र चॅप्लीन / प्यासा / मुन्न भाई / बंटी व बबली ती फुलराणी आय ड्रीम ऑफ अ जीनी / डेनीस द मीनेस / थ्री स्टुजेस / मिस्टर बीन
Favorite Music बासरी / शास्त्रिय संगीत. पाश्चात्य शास्त्रीय संगीतात बिथोवियन आणि मोझार्ट.
Favorite Books पु ल / जी ए / व पु /श्री ना / विश्वास पाटील /शंकर पाटील /मिरासदार/ प्र ना सन्त / भालचन्द्र नेमाडे डॅन ब्राउन / इलीयाहु गोल्डराट / सिडने शेल्डन /स्पन्सर जॉनसन / स्टेफन कोवे / सोफोक्लीज/विजय शाह आवडते पुस्तक : तोत्तोचान / चिपर बाय डझन / द गोल /एक होता कार्व्हर /कोसला /