Blogger
pankajkaluwalaarticles
On Blogger since: February 2010
Profile views: 256

My blogs

About me

IntroductionHI! I AM FROM MAHARASHTRA, INDIA. BASICALLY I AM SCIENCE COMMUNICATOR AND SCIENCE WRITER मी पंकज कालुवाला. पुर्णवेळ मराठी लेखक असून विज्ञान,इतिहास,भूराजकारण,हेरगिरी,अशा विषयांवर लिखाण करत असतो. विविध मराठी दैनिके तसेच नियतकालिकांतून हजाराहून अधिक लेख प्रसिद्ध तसेच नऊ पुस्तके प्रकाशित. तीन प्रकाशनाच्या वाटेवर. प्रकाशित पुस्तके -- अमेरीकेची सी.आय.ए. ( हेरगिरी,आंतरराष्ट्रीय राजकारण) सोव्हीएत रशियाची के.जी.बी.( हेरगिरी,आंतरराष्ट्रीय राजकारण) इस्रायलची मोसाद ( हेरगिरी,आंतरराष्ट्रीय राजकारण) विज्ञानाला न उलगडलेली रहस्ये (विज्ञान) विस्मयकारक सजीव सृष्टी (विज्ञान) एअरोमॉडेलिंग (विज्ञान) मॉडेल रॉकेट्री (विज्ञान—) फॉरेन्सिक विज्ञानाला आव्हान देणा-या निवडक घटना (विज्ञान) इस्रायलची मोसाद ( हेरगिरी,आंतरराष्ट्रीय राजकारण—दुसरी व वाढीव आवृत्ती ) रासपुतीन ते पुतीन ( राजकारण व चरित्रे ) I am Marathi Author living in Virar,Maharashtra. So far , I have written Nine books and nearly 1000 articles for Marathi Newspapers.
Google apps
Main menu