Blogger
संपादक धनराज भारती
On Blogger since: November 2020
Profile views: 359

My blogs

About me

GenderMale
IndustryCommunications or Media
OccupationPress Reporter
LocationNanded, Maharashtra, India
Introductionग्लोबल मराठवाडा '' प्रतिक बदलत्या मराठवाडयाचे हे ब्रीद घेऊन नावीण्य असेल ते आपल्या समोर घेऊन येणार आहे. ताज्या घडामोडी, माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख आणि अन्य मजकूर यांचा डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या न्यूज वेबसाईट्च्च्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत पाेहचन्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहु, काळाबरोबर चालने हा मानवी गुणधर्म आहे. कोरोना ने प्रचंड उलथापालथ मानवी जीवनात केली आहे. हिंमत न हारता नवीन बदलाबरोबर राहण्यासाठी आम्ही स्वत;ला देकील अपडेट केलोय, आजची बातमी उद्या कशाला आजच वाचा या आश्वासनाने . globalmarathwada.page या पेजला अवश्य भेट द्या. ------------------------------------------ संपादक धनराज बाबुराव भारती RNI / MAHMAR /2015 /64704 ✍️ ©️ ------------------------------------------ COPY RIGHTS-2018 सदरील न्युज वेब चॅनेल मधील प्रसिध्द झालेला मजकूर बातम्या , जाहिराती ,व्हिडिओ,यांसाठी संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .सदरील वेब चॅनेल द्वारे प्रसिध्द झालेल्या मजकूराबद्दल तरीही काही वाद उद्भवल्य़ास न्यायक्षेत्र नांदेड राहील.
Interestsnews paper Reading ,student teaching ,God spray
Favorite movieskrantiveer
Favorite musicRaaj
Favorite booksV.S.khandekar ,Abdul Kalam ,Bahinabai Choudari,Sant Tukaram ,V.P.Kale
Google apps
Main menu