कोकणी माणूस

My blogs

Blogs I follow

About me

Gender Male
Occupation Student
Location Ratnagiri, Maharashtra, India
Introduction मी...मी कोण आहे आणि कसा आहे आणि का आहे??हे प्रश्न मोठ-मोठ्या लोकांना निरुत्त्तर करतात..ह्या प्रश्नाना मी काय उत्तर देणार??आफ़ाट पसरलेल्या या भूसागरात,ब्रह्मांडात मी एक शुल्लक ठिपका आहे..एक उर्जाकण,ह्याहून जास्त काही नाही.मी ईथे का आहे..का जगतोय??हे सगळ आधिच ठरलेल आहे..ते जाणण्याची माझ्या बुद्धिची पोच नाही..कधी तरी ते माला कळेल..शेवटी तेच तर शोधण्यासाठी माझा जन्म झाला आहे..मी एकटाच जन्माला आलो.... अणि एकटच पंच महाभुतात विलीन होणार...... ही सगळी नाती, परिवार, सगळ डोळ्यासमोर पसरवण्यात आलेले एक चित्र आहे...... वास्तव नाही.... तुम्ही जगता, सकाळी उठता, श्वास घेता, आजारी पडता हा तुमचा भास आहे..... मझ्याबाबातीत सांगण्यासारखे विशेष काहिच नाहि.मी एक् सर्वसामान्य कुटुंबातला सर्वसामान्य मुलगा आहे.पण प्रत्येक समान्यात कुठे तरि असामन्यत्व द्डलेलं असतं.माझ्यातल्या या असामान्यत्वाचा शोध् घेणे सद्या सुरु आहे माझ्याबाबतीत आणखी काय सांगणार? मी तुमच्यातलाच एक साधारण माणूस आहे. ज्याला मराठी साठी काही तरी करावेसे वाटले म्हणून हा ब्लॉग चालू केला आहे. माझ्या इथल्या शब्दामुळे कोणी दुखावले गेले असेल तर मला क्षमा करावी. Mayuresh™
Interests Logistics and Shipping
Favorite Movies Swadesh, Dedhakka, Valu
Favorite Music Marathi, Hindi
Favorite Books Sambhaji, Panipat, Volong