जामलेखन उत्सव २०१२
My blogs
| Introduction | जागतिक मराठी लेखन उत्सव अर्थात जामलेखन उत्सव हा मराठीतून लेखनाभिव्यक्ति करू इच्छिणार्या जगातल्या प्रत्येकाचा उत्सव आहे. ताई, माई, अक्का, दादा, अण्णा, आप्पा, विन्या, पम्या, विनी, सोनाली अशा घरातल्या मोठ्यातल्या मोठ्या आणि लहानातल्या लहान लिहिणार्या व्यक्तीसाठी हा उत्सव आहे. आपल्या मनातली गोष्ट सांगून पाहावी एकदा असं वाटणार्या प्रत्येक व्यक्तीसाठी हा उत्सव आहे. अधिक माहितीसाठी http://jamlekhan.org/ या संकेतस्थळाला भेट द्या |
|---|

