Blogger
गुरुदत्त
On Blogger since: July 2008
Profile views: 1,197

About me

IndustryInternet
LocationUnited Kingdom
Introductionमी मुळचा पुण्याचा, पोटापाण्याकरीता हल्ली इंग्लंडमधे असतो. मी कंप्युटरच्या वेगवेगळ्या भाषांमधे खूप लिखाण (Programming) करतो. म्हणून माझे काही मित्र माझी Typist अशी संभावना पण करतात. मी पुणे विद्यापीठातून पदार्थविज्ञान विषयात M.Sc. केले नंतर कंप्युटरमधे पडलो. टाईमपासचा प्रॉब्लेम आला की अधुनमधुन ब्लॉग पाडतो.
Google apps
Main menu