Chandrashekhar Phutke
My blogs
| Gender | Male |
|---|---|
| Industry | Education |
| Occupation | Teacher |
| Location | Parli Vaijnath Dist Beed , Maharashtra, India |
| Links | Audio Clip |
| Introduction | मी जिल्हा परिषद शाळेचा शिक्षक आहे. जिल्हा परिषद शाळेत सामान्य शेतकरी, शेत मजूर, वीटभट्टी मजूर, छोटे दुकानदार, खासगी कर्मचारी आणि सामान्य शेतकरी पालक यांची मुले शिकत असतात. आमच्या बदल्या एका शाळेतून दुसऱ्या शाळेत होतात. मुलांना शाळेत आणणे, त्यांना शाळेच्या वातावरणात टिकवणे, त्यांना आनंदाने शिकत रहाण्यासाठी फक्त पुस्तकी अध्यापनाशिवाय आणखी काही अधिक प्रयत्नांची आवश्यकता असते. जग बदलत आहे; मुलांच्या आनंदाची कारणे दिवसेंदिवस बदलत आहेत. मुलांना शाळेत ठेवण्यासाठी आता फक्त मैदानी खेळ पुरेसे नाहीत. आम्हाला काहीतरी नवीन करावे लागेल, असे काहीतरी जे विद्यार्थ्यांना अधिक मनोरंजक वाटू शकेल, काहीतरी अधिक प्रभावी! ज्यातून त्यांना अभ्यास सहज, सोपा आणि आनंददायी वाटेल! |
| Interests | Learning English. Making videos on Youtube for students. Teaching students using new skills and techniques. |
| Favorite movies | Tare Jamin Per |
| Favorite music | Classical |
| Favorite books | साने गुरुजी लिखित श्यामची आई .. डॉ एपीजे अब्दुल कलाम लिखित - अग्निपंख ... |

