Suhas Pawar
My blogs
| Gender | Male |
|---|---|
| Industry | Arts |
| Occupation | job |
| Location | Kalyan (Vitthalwadi), Mumbai 400 001., India |
| Introduction | खरं तर देवाने या विश्वाची निर्मीती केली आणि मानवालाही त्यानेच जन्माला घातलं. माझ्याबद्दल मी स्वतःच काही वाईट बोललो तर ईश्वरच्या निर्मीतीचाच मी अपमान केला असं होईल ना...!!!!! प्रेम केल नाही म्हणून काही सुचलं नाही? अहो लय नाही म्हणून काही लिहीलं नाही! प्रेम केल नाही म्हणून काही अडल नाही! आयुष्यात विशेष काही घडल नाही? |
| Interests | मी स्वतः कविता लिहित नाही. पण मला कविता वाचायला आवडतात ब्लॉगींग हा प्रकार कळाल्यापसुन या कवितासंग्रहात आपल्याही सहभागी करुन घ्यावे अशी इच्छा झाली. त्याचाच हा छोटासा प्रयत्न. ब्लोग वर प्रकाशित झालेली प्रतेक कविता आणि मराठी साहित्य हे मी लिहिलेले नाही.ब्लोगवर मराठी मनोरंजन साहित्याचे फक्त संग्रहण करतो.कॄपया हे संकेतस्थळ मराठी लेखनाचा साठा - वाटा तत्त्वावर ग्राह्य धरुन वाचनाचा आनंद घ्यावा - द्यावा. धन्यवाद ! |
| Favorite movies | kshanbhar vishranti , all Marathi movies |
| Favorite music | Ajay - Atul all type song's |
