Blogger
शैलेश पिंगळे
On Blogger since: August 2008
Profile views: 1,395

My blogs

About me

GenderMale
IndustryTechnology
Occupationसंगणक अभियंता
LocationMumbai, Maharashtra, India
Introductionमी कसा आहे नेहमीच मला प्रश्न पडतो ... पण प्रत्येक वेळी प्रश्नाला उत्तर देता येईल असे नसते... काही वेळेस उत्तर भेटते... तर काही वेळेस खरा मी भेटतो... बर्‍याचदा गुंता वाढत जातो ... आणि नवीन प्रश्न तयार होतात... तसा मी खूप सरळ साधा (साधा म्हणजे ... कुणाच्या विरुद्ध डावपेच न रचणारा .. आणि कोणी जर माझ्या विरुद्ध डावपेच रचले तर व्यथीत होणारा ... पण तरीही जाऊ दे म्हणणारा ..) आणि विचारी मुलगा.. खूप मित्र असलेला ... मित्र ही जिवंतपणाची खूण-- आणि चांगले मित्र जमवने ही आयुष्यातील सर्वात मोठी आणि कायमस्वरूपी सोबत राहणारी गोष्ट ... कुणीही माझ्यावर विश्वास टाकावा आणि मी त्यास पात्र ठरावे ... एव्हडीच इच्छा ... आणि शक्यतो ... नेहमीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो... कधी कधी खूप गरज असूनही स्वार्थी न होता येणारा .... थोडासा आळशी .............. पण तरीही काम अंगावर आले तर शिंगावर घेणारा..... आणि आवडीच्या कामात स्वत: ला झोकून देणारा
Interestsसंगणकिय किडे तयार करणे त्यावर नियंत्रण ठेवणे त्यातील विध्वंसक क्षमता तपासणे त्याचा पुरेपुर वापर करणे ऑफिसचे इन्टरनेट्चे बिल वाढवणे
Favorite moviesचित्रपट, नाटक आणि दूरचित्रवाणी चित्रपट सरकारनामा सिंहासन जैत रे जैत गारंबीचा बापु अग बाई अरेचा चेकमेट टिंग्या दे धक्का!!! नाटक अधांतर यदा कदाचित श्रीमंत दामोधरपंत गोपाळा रे गोपाळा दुरचित्रवाणी राजा शिवछत्रपती - स्टार प्रवाह सा रे ग म लिटील चॅम्प - झी मराठी एका पेक्षा एक - झी मराठी श्रीयुत गंगाधर टिपरे - झी मराठी झी गौरव पुरस्कार सोहळा - झी मराठी बेधुद मनाची लहर - ई टीव्ही मराठी
Favorite musicअजय अतुल ची सगळी गाणी मोरया मोरया मन उधान वार्‍याचे मल्हार वारी उदे ग अंबे उदे एकदंताय वक्रतुंडाय गौरीतनयाय धीमहि अशी बरिच गानी आहेत
Google apps
Main menu