संजय ब्रम्हानंद पाटील चिखले
My blogs
| Gender | Male |
|---|---|
| Industry | Agriculture |
| Occupation | पत्रकार |
| Location | मु.पो.मरवाळी,ता.नायगाव,जि.नांदेड-431709, Maharashtra, India |
| Links | Audio Clip |
| Introduction | मी एक शेतकरी आहे, आजोबांनी कमावली, वडिलांनी राखली,मीही राखतोय नाही म्हटले तर सद्या शेती प्रॉफिट ची राहिली नाही, एरवी जीवनातील घडामोडी व प्रशासनातील कामचोर, लाचखोर अधिकारी कर्मचा-यांमुळे खुप मनस्ताप होत आहे,त्यांची वाट लावणे हा एकच धंदा बनला आहे. |
| Interests | ग्रंथवाचन,अवांतर वाचन,पेपर वाचन, न्यूज पहाणे, भक्ती गीते ऐकणे, छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या राजा महाराजांविषयीचे चित्रपट,सिरियल पाहणे,समाज कार्य करणे, लोकांना मदत करणे, शासनाच्या धोरणाचा अभ्यास करणे, प्रशासनातील कामचोर, लाचखोर अधिकारी,कर्मचा-यांची वाट लावणे |
| Favorite movies | स्टॅलिन |
| Favorite music | सनई वाद्य |
| Favorite books | चार वेद,उप वेद,सहा शास्त्र,आठरा पुराण,रामायण, महाभारत, उपनिषदे, सर्व संत गाथा, ज्ञानेश्वरी, भगवद्गीता, विवेकानंदांचे ग्रंथ साहित्य,संत महापुरुष यांचे साहित्य, तुलसीदास,कबीर,नरसी मेहता,मिराबाई,नानकदेव, तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुणगान गाणारे इतिहासाचे साहित्य,त्यांच्या सारखे थोर राजे यांचा इतिहास,प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक काळाचा इतिहास, राज्य घटना, कायदे, ग्रामगीता,थोर समाजसुधारक, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासारख्या स्वतंत्र सेनानींच्या परक्रमाचे साहित्य व यासारखे ईतर साहित्य. |
You've successfully slain the dragon! How will you toast your marshmallows?
कामचोर लाचखोरांबद्दल तुम्हाला तिरस्कार आहे का?

