Jitendra Shinde
My blogs
| Gender | Male |
|---|---|
| Industry | Manufacturing |
| Occupation | Service |
| Location | Indore, Madhya Pradesh, India |
| Introduction | हिरव्यागार कोंकणातील चिपळूणचा, केमीकल इंजिनीरिंग मध्ये बिटेक केल्यानंतर गेली चोवीस वर्षे अनेंक ठिकाणी नोकरीसाठी फिरणे झाले. महराष्ट्र, आंध्रप्रदेश, गुजरात, मध्यप्रदेश ह्या राज्यांमध्ये तसेच मलेशिया आणि श्रीलंका ह्या देशांमध्ये काम करण्याचा योग् आला, अनेक माणसे भेटली, काही कायमची मनात बसली, मानवी स्वभावाचा प्रत्यय आला, अनेक बऱ्यावाईट प्रसंगांनी मला घडवले, शिकवले. आयुष्यात जे काही शिकलो सवरलो ते मांडण्यासाठी हा प्रपंच |
| Interests | माणसं जोडणं, माणसं वाचणे, इतिहासामध्ये रमणे, सुंदर पिक्चर बघणे, चांगल्या गोष्टी वाचणे आणि मनातले लिहिणे. |
| Favorite movies | सदमा, शोले, व्हेंटीलेटर, दिल चाहता है. |
| Favorite music | बासरी, तबला |
| Favorite books | म्रुत्युन्जय, ययाती, शितू |
