Fresher's katta...❤
My blogs
| Gender | Male |
|---|---|
| Industry | Education |
| Location | Nashik pune aurangabad mumbai Nagpur, Maharashtra, India |
| Introduction | थोडा वेडा थोडा पागल.. लिहितो कमी ...ऐकतो आणि वाचतो जास्त... रेडिओ आणि बुक्स ह्या दोन गोष्टी असतील तर कसली अपेक्षा नसते.. |
| Interests | मला एखाद्या उच्च ठिकाणी बसून पाय मोकळे खाली हवेत सोडून डोळे बंद करून ती निर्भीड हवा चेहर्या वर झेलायला फार आवडत कारण जेव्हा आपण आशा ठिकाणी असलो कि आपल्या डोक्यात प्रॉब्लम नावाची आठवण पण नसते असत ते सुख आणि ते आपण अनुभवत असतो... |
| Favorite movies | खूप आहेत त्यातल्या सुचतील तेव्हढ्या सांगतो..दंगल, एम यस धोनी, पोस्टर गर्ल, टू स्टेट, आशिकी 2, मुंबई पुणे मुंबई, दगडी चाळ.... खूप आहेत परत कधी तरी सांगतो |
| Favorite music | हा आपला वीक पॉईंट गाणे नाही डायरेक्ट सिंगर ची नावे सांगतो लता दीदी, ए आर रेहमान, किशोर कुमार, सोनू निगम , दिलेर मेहदी, अर्जित सिंग, हानी सिंग... आजून खूप आहेत |
| Favorite books | Omg हे सांगत बसलो ते पूर्ण दिवस पुरणार नाही पु.ल. माझे ऑल time फेव्हरेट आणि सर्व मराठी लेखक आणि त्याच बरोबर Wings of Fire, you can win ,three mistake of my life, 2 stat,e, story of everyone ,deserter |

