Blogger
आदित्य देशपांडे
On Blogger since: May 2009
Profile views: 447

My blogs

About me

GenderMale
IndustryTelecommunications
LocationMumbai, Maharashtra, India
Introduction"कडकणारा तेजोमय मी! मीच तो मावळणारा!" Even being lost in the crowd I’m still different. मी सुद्धा काहीसा असाच नावाप्रमाणेच आहे, कधी भरपूर Practical विचार करणारा तर कधी हळव्या मनाचा कौल देणारा… हुद्द्याने दूरसंचार अभियंता असून…तिथे जास्त मन रमत नाही म्हणून सह्याद्रीत भटकणारा… एका भटक्या टोळीचा सदस्य. स्वभावाने बडबडा…लिखाणाची तसेच गाणे ऐकण्याची आवड…. तंत्राज्ञानाकडे असलेली ओढ….या सर्व गोष्टी बाजूला सारल्या तर मी एक साधा माणूस आहे जो आपल्याच विश्वात गुरफटलेला असतो…. तर स्वत:च्या तोंडाने जास्त स्तुती न करता इथेच थांबतो… बाकी सगळ्या गप्पा फोटो आणि ब्लॉगमधून होतीलच..
Google apps
Main menu