Blogger
सचिन जोशी
On Blogger since: June 2007
Profile views: 714

My blogs

About me

GenderMale
IndustryConsulting
OccupationConsultant
LocationDerde (Kopargaon) - Pune - Mumbai, Maharashtra, India
LinksAudio Clip
Introductionनमस्कार.. मी सचिन जोशी. मु.पो. देर्डे ता.कोपरगाव जि.अ.नगर. सन २००१ पासुन हा पत्ता फक्त सरकारी कामासाठी वापरत आहे. पुण्यात अभियांत्रिकी शिक्षण घेऊन आता मुंबईमधे एका बहुराष्ट्रीय संस्थेमधे कार्य़रत आहे. नाशिक-पुणे-मुंबईसारख्या शहरांना शिव्या घालतच ईथला झालो, ईथेच दुनियादारी शिकलो. हा..पण अंगात अजुनही तो सडेतोड नगरी बाणा शिल्लक आहे. असो, तर आपणा सर्वांचं ईथे हार्दिक स्वागत आहे.
Interestsलिखाण, संगीत
Google apps
Main menu