राहुल जगदाळे
My blogs
| Gender | Male |
|---|---|
| Industry | Military |
| Occupation | सिगनल ऑपरेटर |
| Location | सातारा/मलवडी, महाराष्ट्र, India |
| Introduction | मी राहुल हरिभाऊ जगदाळे(राव्हल्या) मलवडी गावात एका सामान्य कुटुंबात जन्माला आलेलो एक साधा मुलगा. वडील हरिभाऊ(बुवा) आई रुक्मिणी. मोठी बहीण कल्पना पत्नी स्वाती व एक छोटासा राजकुमार शिवम बहिणीचे लग्न 1999 लाच झाले आता आमचे हे 5 जणांचे कुटुंब. मी फौजमधे हावलदार पदावर कार्यरत आहे. माझी घरची परिस्थिती तशी सामान्यच आहे पण मनाची व प्रेमाची आमची खुप श्रीमंती आहे. माणुसकीने माणसे कमवायला खुप आवडतात. समोरचा प्रेम देत नसेल तरी त्याला प्रेमानेच पाहतो हेच विचार माझे गुरुवर्य परमपुज्य बाबाजी यांनी दिलेत. गावाला कोणी फौजी किंवा मेजर म्हणुन हाक मारली की एकदम छाती फुगुन येते. चेहर्यावर एक वेगळाच भाव उमटतो. खरेच फौजमधे आल्यापासुन बरेच काही शिकायला, पहायला, अनुभवायला मिळाले. मी आभार मानतो त्या आई-वडिलांचे ज्यानी मला जन्म देऊन लहानाचे मोठे केले. वंदन करतो त्या गरुंना (बाबाजींना) ज्यांनी योग्य मार्गदर्शन केले व नमन करतो त्या शिक्षकांना ज्यांनी मला घडवले, धन्यवाद त्या सर्व नातेवाईकांचे ज्यांनी कायम साथ दिली. बाकी दोस्तलोग भाईलोग तुम नाराज नय होनेका तुमलोग तो हमेशा अपुनके साथ हो..... ॥भारतमाता की जय॥ ॥जय श्रीराम॥ ॥जयहिंद॥ |
| Interests | Athletic, Swimming, Watching Movie |
| Favorite movies | नटसम्राट, थ्री इडियट्स, मेरी काॅम, तेहलका |
| Favorite music | आशिकी, विशाल-शेखर, अजय-अतुल |
| Favorite books | मृत्युंजय, फकीरा, वारनेचा वाघ, ययाती |

