रवींद्र
My blogs
Blogs I follow
| Gender | Male |
|---|---|
| Location | Etobicoke, Toronto, ON, Canada |
| Introduction | मी कसा ? काय उत्तर आहे याचे. मी प्रत्येकासाठी आहे वेगळा,नेहमी दिसतो तसाच पण जरासा निराळा.जणू पांढऱ्या रंगाचा कावळा किंवा काळ्या रंगाचा बगळा. अनेक वर्षे पाहत असून हि भल्या भल्यांना न ओळखलेला. पत्नी साठी सत्यवान तर, इतरांसाठी ??? आईसाठी पुंडलिक, तर सासूसाठी ???? मुलीसाठी प्रेमळ तर भाच्या, पुतण्यासाठी ????? थोडक्यात काय तर रक्ताच्या नात्यात विरक्त,जगण्यासाठी आसक्त म्हणूनच मी म्हणजे मलाच पडलेला प्रश्न.एक न सुटलेले कोडे. म्हणूनच प्रश्न सोडून दामटतोय घोडे ...... |
| Interests | वाचन, कधीतरी कविता करणे, क्वचित गोष्टी लिहिणे, विविध गीतांबाबत विचार करणे व त्यावर लिखाण करणे. |
| Favorite movies | एक रुका हुवा फैसला, मासूम , परिचय, दिवार, एकटा जीव सदाशिव,डोंबिवली फास्ट,श्वास, The illusionnist,the freedom writers,आत्ता इतकेच आठवतायत. |
| Favorite music | भारतीय सुगम संगीत, भारतीय शास्त्रीय संगीत, नाट्य संगीत |
| Favorite books | श्रीमती शांता शेळके संकलित 'मधुसंचय'. नाच ग घुमा- माधवी देसाई. मधुघट एक रसदर्शन-संपादक वा.रा.ढवळे.ज्याचा त्याचा प्रश्न- प्रिया तेंडूलकर. दँटस ऑल माय लॉर्ड- अँड. रमाकांत ओवळेकर |

