Blogger
आमोल घायाळ
On Blogger since: February 2011
Profile views: 2,172

My blogs

About me

GenderMale
IndustryInternet
LocationMumbai, India
Introductionहा एक ब्लॉग असला तरी मराठी ब्लॉगर्सची एक डिरेक्टरी म्हणून हा ब्लॉग ओळखला जातो. रोज वनवीन मराठी ब्लॉग्स तयार होतात पण माहित नसल्याने वाचले जात नाहीत. म्हणून या डिरेक्टरीवर ब्लॉग जोडला की नवीन ब्लॉगची माहिती सर्वांना मिळावी व ब्लॉग वाचनात यावा या हेतूने हा ब्लॉग सुरू केला आहे. इतके ब्लॉग्स बघून चकीत झालात का? विचार करत असाल की हे सर्व ब्लॉग्स मी कसे काय सुरू ठेवत असेन? खरं तर कठीण आहे. ब्लॉग्ससाठी इतका वेळ काढणं खरंच कठीण आहे. पण तुम्हा सर्वांकडून मिळणारा प्रतिसाद पाहिला की कीबोर्डवर आपोआप टकटक सुरू होते आणि एक पोस्ट टंकली जाते. हे प्रेम असंच कायम राहू द्या. आणखीही बरंच काही करण्याचा मानस आहे. पण ते जसं वेळ मिळेल तसं. आपल्या शुभेच्छा पाठीशी आहेतच! धन्यवाद.
Google apps
Main menu