विक्रम एक शांत वादळ
My blogs
Blogs I follow
| Gender | Male |
|---|---|
| Occupation | Bussiness |
| Location | phaltan, maharashtra, India |
| Introduction | मी खून केला - असा आरोप तुम्ही करू शकाल. माझी समजूत कमी पडली - असेही म्हणू शकाल. आपण सर्व कधीकधी दुबळे असतो. पण खोटेपणाने, आव आणून वागणे - हा गुन्हा मी कधीच केला नाही....................................................... मी गर्दीत असतो पण तरीही एकाकी असतो . मी मित्रांच्या गराड्यात रमतो .पण तरीही मला एकटा रहायला आवडत. मी खुप बोलतो पण तरीही मला गप्प बसून रहायला आवडत. मला आजुबाजुला माणस लागतात,पण तरीही मी माणसाना टाळतो . मला हसायला खुप आवडत,पण तरीही डोळ्यातून पाणी काढायला मी निम्मित शोधत असतो. माझ जीवनावर प्रेम आहे आणि तरीही मी चोरून मृत्यूची वाट पाहतो. |
| Interests | Biking,Traveling n reading |
| Favorite movies | DDLJ,Jogers park,Mumbai Matinee,jhankar beats,Pyar k side effects,Dil chahta hai etc |
| Favorite music | old hindi romantic songs |

