Amar Gaikwad (अमर गायकवाड)
My blogs
Blogs I follow
Gender | Male |
---|---|
Industry | Technology |
Occupation | Service |
Location | सोलापुर / पुणे, महाराष्ट्र, India |
Introduction | नशीबवान तर सगळेच असतात नशीबाला बदलणारा एखादाच असतो... हसतमुख तर सगळेच असतात दुसर्याला हसवणारा एखादाच असतो... मर्त्य तर सगळेच असतात कर्तुत्ववान अमर एखादाच असतो... चमकणारे काजवे बरेच असतात प्रखरतेने उजळणारा एखादाच असतो... सुखाचे सोबती सर्वच असतात दुःखाचा साथीदार एखादाच असतो..... अनुभवाने शहाणे बरेच असतात अनुभवालाही शहाणा करणारा एखादाच असतो... जाळणारे बरेच असतात मेणबत्तीप्रमाणे जळणारा एखादाच असतो.... |