Diary_अनप्लग्ड
My blogs
| Location | DOMBIVLI, MAHARASHTRA, India |
|---|---|
| Introduction | आयुष्य जगण्याला आपणच देतो ना..नाजुकसं रेशमी शिंपण.. 'संधी' मिळूनही का ओलांडत नाही आपण कल्पनाशक्तीच्या मर्यादेचे कुंपण ? जीवन तर असते 'स्व' शोधण्यासाठी तयार केलेले सुख-दु:खांचे दर्पण.. हे लेखनकर्तृत्व कल्पनाशक्तीस सहाय्य ठरलेल्या 'त्या' अदृश्य कलाकारास अर्पण..! (WRITE us to diaryunplugged@gmail.com) येथे 'गौरवशाली' परंपरांचा 'इतिहास' आहे... 'नवनिर्मितीचे विज्ञान' आहे... पाश्चात्यांचा 'बुद्धीप्रामाण्यवाद' आहे... मानवाच्या 'अंतरंगाचा भूगोल' आहे... जीवनास 'आवश्यक' असणारा 'अर्थ' आहे... 'शास्त्रां'ची जाणीव आहे... 'ज्ञानाचा महासागर' आहे; त्यातील 'काही रत्ने' आपल्या समोर ठेवण्याचा हा 'नोबेल प्रयत्न' आहे... " 'सृजने' ही केव्हा स्फुरती, भान ह्याचे ना कळे… देखणे हे नेत्र पाहती, 'नवनिर्मिती'चे सोहळे…" - कौस्तुभ मनोहर डिंगणकर - मयुर मनोहर डिंगणकर |
