दासू वैद्य

My blogs

About me

Gender Male
Industry Education
Occupation Professor
Location Aurangabad, Maharashtra, India
Introduction जन्म : १० डिसेंबर १९६७ शिक्षण : एम.ए. एम.फिल., पीएच.डी. नेट (मराठी), डिप्लोमा इन ड्रामा प्राध्यापक, मराठी विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद. प्रकाशित पुस्तके : तूर्तास (कविता) २००३, भुर्रर (बालकथा) २००६, क कवितेचा (बालकविता) २००९, आजूबाजूला (ललित) २०१०, तत्पूर्वी (कविता) २०१४ गीतलेखन : चित्रपट - बिनधास्त, भेट, सावरखेड एक गाव, गाभ्रीचा पाउस, खाली डोकं वर पाय, तुकाराम, तुह्या धर्म कोनचा, आजचा दिवस माझा, दुसरी गोष्ट, रझाकार. मालिका : पिंपळपान, सोनियाचा उंबरा, टिकल ते पोलिटिकल, एक होता राजा, आपली माणस, रंग माझा वेगळा, पदरी आल आभाळ, घर श्रीमंताच, तू माझा सांगाती. पुरस्कार : ना. घ. देशपांडे साहित्य पुरस्कार, मराठी कविता राजधानी पुरस्कार, विशाखा पुरस्कार, नरहर कुरुंदकर पुरस्कार, कोठावळे पुरस्कार, भवभूती पुरस्कार, मिक्ता आंतरराष्ट्रीय पुरस्कार, नभोनाट्य लेखन पुरस्कार, नाट्यदर्पण लेखन पुरस्कार, चित्रपट गीतलेखन महाराष्ट्र शासन पुरस्कार, झी गौरव पुरस्कार, मटा सन्मान पुरस्कार, शांताराम पुरस्कार, सह्याद्री माणिक सन्मान, मिरची मुझिक अवार्ड, प्रभात चित्र पुरस्कार. पत्ता : ३ श्रीराम अपार्टमेंट, श्री कॉलोनी, पदमपुरा रोड, कोकणवाडी, औरंगाबाद ४३१००५ मो. ९४०३५८४१११.