सी. रा. वाळके
My blogs
| Gender | Male |
|---|---|
| Industry | Engineering |
| Location | बांदा, महाराष्ट्र, India |
| Introduction | सध्यातरी जास्त सांगण्यासारखे काही नाही. पोटापाण्यासाठी नोकरी करतो. वाचन, फोटोग्राफी आणि खाणे या मुख्य आवडी! जगातली जास्तीत जास्त चांगली स्थळे बघण्याची इच्छा व आवड आहे. कोकणातला असल्याने निसर्गाची मुलत:च आवड आणि तो जोपासला जावा अशी मनापासूनची इच्छा! |
| Interests | वाचन, प्रवास, फोटोग्राफी, खाणे, पाककृती |

