प्रियांका विकास उज्वला फडणीस
My blogs
Blogs I follow
| Gender | Female |
|---|---|
| Industry | Technology |
| Occupation | S/W Developer |
| Location | मेड इन पुणे , महाराष्ट्र, India |
| Introduction | माझं नाव कॉमन असेलही पण नाव कॉमन असल्याने काय फरक पडतो ? व्यक्ती युनिक हवी आणि मी युनिक आहे :) |
| Interests | वाचन वाचन आणि फक्त वाचन.... म्हणजे मी काही पुस्तकी किडा नाहिये हं ! गाणी ऐकायला पण आवडतात बडबड तर प्रचंड प्रिय :) थोडंस लिखाणही उतरवुन घेतो तो कर्ता माझ्या लेखणीतुन! |
| Favorite movies | खूप आहेत. |
| Favorite music | नाट्यसंगीत आणि शास्त्रीय संगीत सोडुन सगळ्या प्रकारची गाणी ऐकायला आवडतात मला. पण मुडनुसार आवडतं गाणं बदलत रहातं. नाट्यसंगीत आणि शास्त्रीय संगीत मुळीच कळत नाही त्यामुळे आवडण्याचा प्रश्नच येत नाही |
| Favorite books | तोत्तोचान, मृत्युंजय, व्यक्ती आणि वल्ली, मौनाची भाषांतरे, I too had a lovestory आणि अशी बरीच.... |

