Samvadini - Borivali
My blogs
| Introduction | ज्ञानप्रबोधिनी विस्तार केंद्र बोरिवली- संवादिनी(स्वयंविकासातून समाजपरिवर्तनाकडे) वा. अनघाती लवळेकर यांच्या मार्गदर्शनाने सात वर्षांपूर्वी या स्त्रीगटाचि स्थापना झाली. स्त्रियांना स्वतःच्या सुप्त गुणांची जाणीव होऊन त्याचा समाजासाठी उपयोग व्हावा म्हणून ही सुरुवात.... समाजोपयोगी प्रश्न घेऊन त्यावर चर्चा करून उत्तर शोधण्याचा प्रयत्न "साद" या लेखमालेतून केला जातो.हे विषय समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी ही लेखमाला... |
|---|
