Blogger
शेखर जोशी
On Blogger since: April 2020
Profile views: 367

My blogs

About me

GenderMale
Occupationमुक्त पत्रकार, ब्लॉगर, युट्यूबर, कण्टेंट रायटर
LocationMumbai , Maharashtra , India
Introductionयुट्यूब क्रिएटर, ब्लॉगर, कण्टेंट रायटर. मुंबई सकाळ आणि लोकसत्ता या दोन दैनिकात ३३ वर्षे पूर्ण वेळ पत्रकारिता केली. मुबई सकाळमध्ये गुरुवारच्या इंद्रधनू या मनोरंजन तसेच रविवारच्या कलारंजन पुरवणी संयोजन, संपादनाचे काम पाहिले. मुंबई सकाळमध्ये मनोरंजन, साहित्य सांस्कृतिक या क्षेत्रासाठी दीर्घकाळ वार्तांकन केले.‌ त्यानंतर लोकसत्ता दैनिकात साहित्य सांस्कृतिक तसेच मनोरंजन क्षेत्रासाठी दीर्घकाळ वार्तांकन. विविध सदरे, विशेष बातम्या, लेख, मुलाखती लेखन. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागात दोन वर्षे हंगामी वृत्त निवेदक म्हणूनही काम. आकाशवाणीच्या युववाणी, आंबटगोड आदी कार्यक्रमात सहभाग. सध्या मुक्त पत्रकार म्हणून काम करतो. महाराष्ट्र टाइम्सच्या ठाणे प्लस पुरवणीत २०२३ या वर्षी 'विस्मरणातील कल्याणकर' या नावाने सदर लिहिले होते.
Google apps
Main menu