Pallavi Vasant Dengale
My blogs
| Gender | Female |
|---|---|
| Industry | Fashion |
| Occupation | Merchandiser |
| Location | Thane, Maharastra, India |
| Introduction | मी हि कधी काही लिहीन असं वाटलं नव्हतं.. तसं माझं वाचन हि फारसं नसतं.. बोटावर मोजली तर बोटं उरतील इतकीच पुस्तकं मी आजवर वाचलीत.. पण आजवर जे काही २५-२६ उन्हाळे पावसाळे पाहिलेत, त्या दरम्यान काही चांगल्या-वाईट अनुभवाने झालेली सवयी, व्यक्ती, विचारांची पानगळ, त्यानंतर आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक वसंताने मला दिलेले नवे रंग, नवी स्वप्नं, नव्या संकल्पना अन या सगळ्यातून दरवेळी नव्याने घडत गेलेली मी ! याचा कुठेतरी आढावा घ्यावासा वाटला म्हणून हा blog :) |
| Favorite movies | Jab We Met,3 Idiots, ZNMD, Mumbai-Pune-Mumbai |
| Favorite music | Anything that tunes my heart n makes my feet tap.. |
| Favorite books | So far.. Only Facebook! |

