Sanjeevani

My blogs

About me

Gender FEMALE
Location Maharashtra, India
Introduction An impractical weirdo who loves to wander in literary world!
Interests जे कोणी सहसा करायला जात नाही ते करायला आवडतं.
Favorite Movies Piku, Tamasha, Is Love Enough, Sir?, The Shawshank Redemption, Mukta, Shyam Singha Roy, Nital . . आत्ता आठवत नसलेले अजून बरेच
Favorite Music पाश्चात्य संगीत मी फारसं ऐकत नाही. मोजकी पाच-सहा गाणी आवडतात तीच लूप वर चालू असतात. बाकी Bach, Mozart इ.इ. विषयी कुतूहल आहे. पॉप डोक्यात जातं. जॅझ आणि ब्लुज कळत नाहीत. शास्त्रीय संगीत ऐकायला आवडतं पण कळत काडीचंही नाही. किशोरी ताईंचं सहेला रे ने आत काहीतरी होतं आणि शुभा गुर्टूंचं रंगी सारी गुलाबी चुनरिया ऐकून आपण पण गुलाबी झालो असं वाटायला लागतं. बाकी, ओ पी नय्यर, बर्मन, शंतनु मोईत्रा, रेहमान, वगैरे बरेच लोक मनात कायमचे ठाण मांडून बसलेले आहेत. उठा म्हटलं तरी उठत नाहीत. अभंग, कव्वाली, गझला आणि सूफी संगीत मूड नुसार! इतकंच आठवतंय.
Favorite Books गौरी देशपांडे ही मी गंभीरपणे वाचलेली पहिली लेखिका. त्यामुळे तिची, थांग, मुक्काम, दुस्तर हा घाट, कारावासातून पत्रे इ.इ. पुस्तकं म्हणजे माझी मोस्ट favorite कॅटेगरी. त्याव्यतिरिक्त, जी.ए., मीना प्रभू, पुलं, अच्युत गोडबोले, बोरकर, स्वा. सावरकर आवडीचे.