Blogger
आनंद
On Blogger since: May 2008
Profile views: ?

Blogs I follow

About me

GenderMale
IndustryTechnology
Occupationमाहिती आणि तंत्रज्ञान
Locationपुणे, महाराष्ट्र, India
Introductionएवढ्या मोठ्या जगाचा रहाटगाडगा चालवणारी शक्ती या जगात अस्तित्वात आहे याच्या वर संपूर्ण विश्वास असणारा मी एक सर्व सामान्य माणूस. या विश्वाच्या बाहेरच अस काही मी लिहित नाही आणि तेवढी माझी कुवत पण नाही पण जे काही लिहिण्याचा मी प्रयत्न करतो ते संपूर्ण मनापासून आजूबाजूला किंवा दैनंदिन जीवनात जे काही घडत किंवा दिसत त्या बद्दल चे माझे विचार निर्भीड पणे मांडण्यासाठीचा आणि माझ्या मित्रां सोबत संवाद साधण्या साठीचा हा उपद्व्याप ...
Interestsवाचन, लिखाण, कविता, चित्रपट, नाटक, संगीत, सौंदर्य, निसर्ग.........
Favorite moviesराजेश खन्ना आणि सलमान खान यांची जवळ पास सर्व चित्रपट
Favorite musicक्लासिकल आणि काही वेळा रॉक सुद्धा
Favorite booksभगवद गीता, मृत्युंजय, राधेय, गांगेय, स्वामी, महानायक आणि सर्व व.पु. काळे लिखित
Google apps
Main menu