Blogger
Sushama Garud
On Blogger since: February 2011
Profile views: 403

My blogs

Blogs I follow

About me

GenderFemale
IndustryEngineering
OccupationStudent
LocationAmbajogai, Maharashtra
Introductionमी कोण? मी एक थेंब....... जीवनाच्या पावसाबरोबर येणारा......... आयुष्याच्या पानावर विसावणारा............ काही क्षण विसावून ओघळून जाणारा........ दुसर्‍या थेंबाशी एकरूप होणारा............ कोवळ्या उन्हात मोत्यासारखा चमचमनारा.......... क्षणभराच्या अस्तितवानेही दुसर्‍यांना आनंद देणारा........... अन जाता जाता अनेक क्षणांची आठवण ठेवून जाणारा..... कधी मी वारयाची झुलूक असते; तर कधी बेफाम वारा असते; कधी मी पावसाची हलकी सर असते; तर कधी समुद्रची लाट असते; कधी मी डोलनारे कणिस असते; तर कधी खम्बिर तरु असते; कधी मी शांत नदी असते; तर कधी भिरभिर्नारे फूलपाखरू असते; मी तो सुर आहे जो मनाला दिलासा देतो, तर कधी हुरहुर लावतो .........
Google apps
Main menu