ब्राम्हनेत्तर

My blogs

Blogs I follow

About me

Gender Male
Location जिजापूर(पुणे, महाराष्ट्र, India
Introduction मी प्रदीप उज्वला छानया इंगोले आज जिजाऊंच्या प्रेरणेने शिवधर्माच्या दिशेने वाटचाल करण्याची शपथ घेत आहे. येत्या तीन वर्षात परिपुर्ण शिवधर्मी होण्याकरिता आवश्यक असलेली कठोर साधना करण्यासाठी मी आज कटिबद्ध होत आहे. मी शिवधर्माच्या आचारसंहितेचे तंतोतंत पालन करीन. शिवधर्माची भूमिका जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचविण्यासाठी मी अयुष्यभर कार्यरत राहीन,अशी मी प्रतिज्ञा करतो. जय जिजाऊ!
Favorite Books शिवरायांच्या बदनामीची केंद्रे, बळीवंश, गुलामगिरी, खबरदार भटांच्या चाटयानो, मराठ्यांचा बाप, म्हणीतून ब्राम्हणवाद, मराठ्यानो षंढ झालात काय?