Krishnadarshan
My blogs
| Gender | Male |
|---|---|
| Industry | Communications or Media |
| Occupation | Journalist |
| Location | Mumbai, Maharashtra, India |
| Introduction | मी कृष्णदर्शन जाधव, आवड - वाचन, लिखाण, निवेदन, सूत्रसंचालन, मुलाखत, वादन. छंद - वृत्तपत्रीय लेखन, संगीत संयोजन, छायाचित्रण. माझा प्रवास - शैक्षणिक कौटुंबिक पार्श्वभूमीमुळे लहानपणापासूनच लिखाणाची आवड लागली. निबंध स्पर्धा मधून लिहिता लिहिता इयत्ता आठवी मध्ये दैनिक तरुण भारत मध्ये पहिला वाहिला वैज्ञानिक लेख प्रकशित झाला. सगळीकडे खूप कौतुक झालं. इथूनच वृत्तपत्रकारितेची नाळ जोडली गेली. वैज्ञानिक लेख, शाळेतील सांस्कृतिक बातम्या, कॉलेज विश्व, सामाजिक आशयाचे विशेष लेख असा लेखन प्रवास करत आजतागायत पत्रकारितेची धग अनुभवतोय. पहिली संधी जनसंपर्क विभागात मिळाल्याने पत्रकारितेत जोमाने काम करता आले नाही पण वृत्तपत्राची साथ सहसा सोडता आली नाही विविध वृत्तपत्रातून लेखन चालूच असताना मिळालेल्या संधीने ती उणीव भरून निघाली , महाराष्ट्राच्या आर्थिक राजधानी मुंबईत काम करण्याचा उत्साह नेहमी पत्रकारितेतील नवा धडा शिकवितो ! रोज सकाळी पुन्हा नव्या दमाने आणि जोमाने काम करण्याची इच्छा दिवसभर माझ्यातल्या पत्रकाराला शांत बसू देत नाही. सतत काहीतरी नवीन शोधत असताना दिवसभर पाहिलेल्या अन्यायाविरुद्ध नवी क्रांती घडते आणि सरते शेवटी केलेल्या मेहनतीची चव मात्र हृदयस्पर्शी ठरते. |
| Interests | REPORTING, WRITING, NEWS DESK, EDITING, ASSIGNMENT, PRODUCTION, COORDINATION, INTERVIEWS, PUBLIC RELATION, NEWS ANALYSIS, ANCHORING |
Do you believe that forks are evolved from spoons?
AWARD : 1. 2011 National Award Best Social Campaign TV News for Shakha from News and Television. 2. 2008 Rastriya Fellowship Award from Akhil Maharashtra Pratrakar ani Pratralekhak Sangh Mumbai. 3. 2003 Youth Coordinator for Sindhudurg from NYKS, Ministry of Youth Affairs and Sports, India. 4. 2002 District Yuva Pratinidhi for “College Vishwa” from Daily Tarun Bharat Sindhudurg.

