maheshsagar
My blogs
Gender | Male |
---|---|
Occupation | Computer Techology |
Location | Pune, Atpadi, Maharashtra, India |
Introduction | लई भारी ......... राम राम...... विशेष सुचना : 1] ऊगाच येथे घुटमळु नये. वारंवार चौकश्या करू नयेत. 2] उगाच इथे तीथे क्लिक करत बसु नये.. पेज ला चरे पडतात…. 3] प्रोफ़ाईल पहाण्यास ना नाही.. पण चोरुन, लपुन प्रोफ़ाईल पहाण्यापेक्षा एखादा स्क्र्याप टाकलात तर अधीक योग्य होइल. 4] अल्बम मधील फोटोंकडे एकटक पाहत बसु नये. आत फ़ार काही पहाण्यासारखे नही. एकदा पाहुन लगेच बाहेर कटावे. 5]प्रोफाइल वरचे फोटो मनोरंजना साठी लावले आहेत. त्याचा खासगी मालमत्ते सारखा वापर करू नये. 6]फोटो जास्त वेळ बघू नयेत. फोटोची झीज झाल्यास दंड पडेल. 7] ही खासगी जागा आहे, पाहण्यासारखे काही नाही. 8]स्क्रॅपबुक वर थिललर वा आचरट प्रश्न विचारल्यास तशीच उत्तरे दिली जातील. 9]स्क्रॅपबुक वर जाहिराती अथवा आचरट मजकूर टाकल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. 10] ह्या प्रोफाइल ला वारंवार भेट देऊ नये. बॅंड विड्थ मर्यादित आहे. आम्ही बॅंड विड्थ चे पैसे भरतो. 11]या प्रोफाइल वरचा मजकूर इतरत्र कोपी पेस्ट केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल 12] फिरत्या ओनलाईन विक्रेत्यानि आत येऊ नये. त्यांच्या कंप्यूटर मध्ये व्हायरस गेल्यास आम्ही जबाबदार नाही. 13] वाट्टेल तिथे उगाच क्लिक करत बसू नये. काही मोड्तोड झाल्यास खर्च भरून द्यावा लागेल. 14]ही कामाची जागा आहे. गप्पा मारायचा अडडा नाही |
Interests | Internet.......... |
Favorite movies | डोक्याला शॉट देणारे कौटुंबीक नी फालतू तत्वज्ञान झाडणारे सिनेमे आपल्याला आवडात नाहीत. भरपूर मारामारी आणि विनोदी संवाद असलेला कुठलाही सिनेमा मला आवडतो. स्पेशलएफेक्ट असलेले इंग्रजी सिनेमे फार आवडतात .... |
Favorite music | बाहर असंन तेव्हा सॉफ्ट सोंग्स ♪ ♪ आणि घरात लावुड मुसिक !! ♪.ılılı_.ılılı♪ ♪ घरातल्यांच्या डोक्याला ताप !! ♪ ♪ ♪_.ılılı_.ılılı ♪_.ılılı ♪ ♪. |
Favorite books | चम्पक ठकठक चांदोबा ... :) |