शिनु

My blogs

Blogs I follow

About me

Gender FEMALE
Occupation media
Location mumbai, maharashtra, India
Introduction आज आत्ता जगलेला क्षण पुढच्या क्षणी "आठवण" बनतो. अशा असंख्य आठवणिंची पिंपळपानं जमवायचा प्रयत्न म्हणजे हा ब्लॉग. आठवणिंच्या या पिंपळपानवर तुमचं स्वागत आहे.
Favorite Movies खुप आहेत. संजीव कपूरच्या अंगुरपासून, रेखाच्या इजाजतपर्यंत.
Favorite Music गझल, सलिल कुलकर्णींची, खय्याम यांची सगळी गाणी.आणि अर्थातच गुलझारची शायरी
Favorite Books पाडगावकरांचं बोलगाणी, तोतोचान, फाईव्ह पॊईंट समथिंग, दक्शिण रंग, प्रिन्सेस......यादी खुपच मोठी आहे.