मनोज बोबडे

My blogs

About me

Gender Male
Location राजुरा, विदर्भ, महाराष्ट्र, India
Introduction मला साहित्याने व साहित्यातील शब्दाने कोणतीही गोष्ट स्वीकारताना विवेकाच्या कसोटीवर पारखून घेण्याची शिकवण दिली. हीच शिकवण मला जगण्याचा खराखुरा आनंद देत असते, म्हणूनच मला शब्दांशी उदंड प्रेम आहे. हे माझे सततचे सांगाती आहेत यासाठीच मी माझ्या या ‘ब्लॉग’ला नाव दिलेय...’शब्द सांगाती सर्वदा!’ या ‘ब्लॉग’वर माझ्या कविता, लेख, ललित, कथा, व्यक्तिचित्रण, प्रवास, संदर्भविचार इ. प्रकारचे लिखाण असतील...आपल्याला ते आवडेल-नाही आवडेल, हे आपल्या प्रतिक्रियेतून कळणार आहे, तेव्हा ती द्यायला विसरू नका!!!
Interests वाचणे, लिहिणे, पर्यटन, रेखांकन, बाम्बूकला...
Favorite Movies आनंद, बावर्ची, सौदागर, गाईड....
Favorite Music आज फिर जीने कि तमन्ना...
Favorite Books संत तुकाराम गाथा, ज्ञानेश्वरी, बालकवी'समग्र साहित्य' 'मृत्यंजय, ययाती, 'महावाक्य' 'यल्गार', 'अंगार आणि शृंगार', 'आता होऊन जाऊ द्या!' इ. आणि बरेच...