Rajan Dandekar

My blogs

Blogs I follow

About me

Gender Male
Location pune, maharashtra, India
Introduction माझ्याबद्दल दोन शब्द :- मी राजन सुभाष दांडेकर. एकंदरीत डाव्या चळवळीचा हितचिंतक कार्यकर्ता ...... महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचा कार्यकर्ता,आंतरजातीय विवाहाचा कट्टर पुरस्कर्ता, दलित चळवळीचा समर्थक !!!!! सध्याच्या उत्तर आधुनिक कालखंडात जिथे भांडवलाचे स्वरुप १९ व्या शतकापेक्षा प्रचंड बदललेले आहे. न्यानाधीष्टीत उद्योग व सेवा उद्योग तसेच रियल इस्टेट मध्ये आलेली प्रचंड तेजी, भारतासारख्या देशात उदारीकरणानंतर तयार झालेला नवश्रीमंत वर्ग, जागतिकीकरणाच्या जमान्यात अधिकाधिक घट्ट होत जाणारी जातीची जमातीची पंथाची संप्रदायाची अधोगामी वीण, डाव्यांची झालेली (सगळे प्रवाह) सार्वत्रिक पडझड,TINA ( There Is No Alternetive ) चे वाजलेले तीन तेरा, स्वातंत्र्यानंतरच्या सर्वच पिढ्यांचे ओझे, पिढ्यानपिढ्या गुंतागुंतीचे अनुत्तरीत प्रश्न ............... पर्यांयांची वानवा . अश्या या संक्रमणाच्या या कालखंडात हि साचलेली अस्वस्थता .....