Blogger
omkar
On Blogger since: June 2007
Profile views: 794

My blogs

Blogs I follow

About me

GenderMale
LocationDombivli, Maharashtra, India
Introductionएका देशस्थ ब्राह्मणाच पुत्ररत्न(तुम्ही कारट म्हणा हव तर).कट्टर मराठी भाषाभिमान अगदी सुरेश भटांच्या भाषेत सांगायचे तर 'लाभले आम्हास भाग्य..'. आमचे कुळ हे पुण्याचे असल्याने पुण्याच्या मातीतले(हवे नको ते) सगळे गुण भरभरून आहेत(कुचकट, खत्रूड,खवट). ह्या ब्लॉग वर जे काही लिखाण होईल ते उस्फुर्त आणि रोकठोक असेल.त्यात गरजेनुसार कुचकट टोमणे, काही व्यक्तींचे एकेरी उल्लेख, आक्रमक भाषा असेलच, पण त्याच बरोबर वाचनीय साहित्याचा(स्वताच्या आणि दुसऱ्यांच्यापण. टीप- लिखाणाचे श्रेय वेळेवर त्या त्या व्यक्तीस दिले जाईलच ). त्यामुळे ज्यांना आवडला त्यांनी आवडून घ्या आणि प्रतिक्रिया जरूर द्या. ज्यांना नाही आवडला त्यांना टीका करायलाही मी नाही म्हणत नाही(संविधानाने विचारस्वातंत्र्य दिलंय, त्यामुळे मी काही रोखू शकत नाही टीकेला).
Interestsसंगीत,राजकारण,अर्थशास्त्र, मराठी साहित्य खासकरून विनोदी, गिर्यारोहण, भटकंती, लिखाण,इतिहास,आणि इंटरेस्ट हे काळ आणि वयानुसार कमी जास्त होतातच
Favorite moviesहम आपके है कौन, चुपके चुपके, DON, अशी ही बनवाबनवी, कल हो ना हो, मुन्नाभाई दोन्ही आणि बरीच यादी आहे मोठी
Favorite musicशास्त्रीय, उपशास्त्रीय, सुगम, Instrumental. बाबुजी,मंगेशकर कुटुंब, खळेकाका ते अगदी अवधूत गुप्ते, सलील कुलकर्णी. हिंदीत पंचमदा, किशोरदा, रफी,कुमार सानू, शंकर महादेवन, रेहमान इत्यादी
Favorite booksपुलं, वपु.(नाव घ्याची गरज नाही पुस्तकांची कारण त्यांनी लिहील ते उदात्त आणि उत्तमच होत). शिरीष कणेकर सुद्धा
Google apps
Main menu