अमित देवधर

My blogs

About me

Gender Male
Location Pune, Maharashtra, India
Introduction वाचता-जगताना लक्षात आलेल्या गोष्टी यथाशक्ती वाटण्यासाठी उद्युक्त झालेला मी मनुष्य. या ब्लॉगमधे आलेल्या गोष्टी अभिनिवेशहीन व अभ्यासयुक्त असाव्यात असा प्रयत्न केला आहे. यातील मांडणीच पूर्ण बरोबर आहे, असा हट्ट नाही. हा नवीन गोष्टी उलगडण्याचा प्रवास आहे, जशा गोष्टी हाती लागतील, तसा विषयावर प्रकाश पडत जाईल. बहुत काय लिहिणे !
Interests इतिहास / History, भारतीय जीवनविचार / Indian life-thought, समाजशास्त्र / Sociology
Favorite Books गो. नी. दांडेकर साहित्य, शककर्ते शिवराय, नारायण धारप, शेरलॉक होम्स आदि (गद्य). संदीप खरे, ग.दि.माडगूळकर, शांता शेळके इत्यादी. (पद्य). थोडक्यात आवड - जे जे उत्तम उदात्त उन्नत...