डावकिनाचा रिच्या

My blogs

About me

Gender Male
Location Maharashtra, India
Introduction एफबी वरील पोस्ट ला सकारात्मक प्रतिसाद देत होता म्हणून त्या सर्व पोस्ट विषय निहाय राहाव्यात.. यासाठी ब्लॉग सुरु केला आहे. आपले प्रेम मिळते म्हणूनच मोठ मोठ्य पोस्ट लिहायचे धाडस करत आलोय. करत राहणार.. हा टी २० चा जमाना आहे, कसोटी सामना कोण बघणार, असे काही नसते. टी २० ची वेगळी लज्जत आहे, आणि कसोटी सामन्यांची वेगळी... अशी तुलना होऊच शकत नाही. विराट ची आक्रमकता पण कधी भारी वाटते तर द्रविडची संयमी, नजाकतीने सजवलेली खेळीपण.. एफबी पोस्ट चे पण तसे आहे.. पोस्ट एका वाक्याची असो किंवा भली मोठी. काय म्हणायचे आहे ते पोचले पाहिजे, रटाळ वाटायला नको. डावकिनाचा रिच्या या टोपणनावा मागचा चेहरा पाहायची इच्छा अनेकांनी व्यक्त केली आहे.. पण म्हणतात ना एखाद्या गोष्टीला गुढता जोडली असेल तर आवर्जून लक्ष दिले जाते. माझ्या पोस्ट बद्दल पण तसेच म्हणावे लागेल. ज्यांच्या लिखाणाचा मी चाहता, त्यांचे पण प्रोत्साहन मिळत आहे. म्हणून मी खात्रीने सांगतो हे टोपण नाव जास्त काम करत आहे.. आणि मला वाटते रिच्या मागचा चेहरा समजला तर कदाचित त्याच्यावरचे प्रेम पण कमी होईल.. अजून काही महिने करून घेऊ द्या राव कौतुक...���������� असेच प्रेम करत राहूया. चांगल्या माहितीची देवाण घेवाण करत राहूया.. ������������