swami samarth bhakt
My blogs
| Gender | Male |
|---|---|
| Location | mumbai, maharashtra, India |
| Links | Wishlist |
| Introduction | मी अक्कलकोट येथे प्रगट झालो तेथेच राहिलो कारण सज्जन श्री चिंत्तोपंत टोळ यांनी अक्कलकोटला चलावे, असे प्रार्थिले तो दिवस होता शालिवाहन शके १७७९ ,पिंगल नाम संवत्सरी अश्विन मासी बुध वासरी शुक्ल पंचमी दिवशी अक्कलकोटसी पातलो. मी योगीश्वर स्वेच्छाचारी त्यामुळे भक्तांच्या विनंती प्रमाणे मी कशेडी येथे डोंगर माथ्यावर प्रगटलो आहे आणि हेच माझे प्रती अक्कलकोट होय . कारण माझा नावावर स्थापुनी मठ, संस्थान ,मंदिर,पुष्कळ लोक आपला संसार निर्वेध पणे चालविती मी सर्वांचा योगक्षेम चालवितो .म्हणून कशेडी डोंगर माथ्यावर माझी दृष्टी सर्व कोकणावर आहे |

