Blogger
सुलभा
On Blogger since: October 2009
Profile views: 1,358

My blogs

Blogs I follow

About me

Introductionदार उघड , दार ऊघड, चिऊताई, चिऊताई दार उघड ! दार असं लावून, जगावरती कावून, किती वेळ डोळे मिटून आत बसशील ? आपलं मन आपणच खात बसशील ? मोर धुन्द नाचतो म्हणुन आपण का सुन्न व्हायचं ? कोकीळ सुंदर गातो म्हणुन आपण का खिन्न व्हायचं ? तुलना करीत बसायचं नसतं गं, प्रत्येकाचं वेगळेपण असतं गं ! प्रत्येकाच्या आत एक फुलणारं फुल असतं ; प्रत्येकाच्या आत एक खेळणारं मुल असतं ! फुलणा~या या फुलासाठी, खेळणा~या या मुलासाठी दार उघड, दार ऊघड, चिऊताई, चिऊताई दार उघड !
Google apps
Main menu