ब्रह्मदेव आतकरी
My blogs
Blogs I follow
| Gender | Male |
|---|---|
| Occupation | सामाजिक कार्य |
| Location | मुंबई, महाराष्ट्र |
| Introduction | मी तसा हळव्या मनाचा आणि असा खूप नादान, खोडकर वगैरे वगैरे.... मला मैत्री करायला खूप आवडते, पण आजकाल लोकांना वेळच नाही, ऑफिस चे काम, घराच्या कटकटी, घरासाठी, दवाखान्यासाठी पैसा, धावपळ........... सगळे लोक त्रस्त झालेत. मी पण झालोय थोडासा त्रस्त ...... पण हसत असतो, खिदळत असतो. आजकाल लोकांना सहज फोन केला आहे असे सांगितले आहे तर विश्वास बसत नाही...... पण लोकांना सहज फोन करणे माझी जुनीच सवय. उगाच भेटायला जायला मला खूप आवडायचे........... आता कोणाकडे वेळ नसतो. मलाही वेळ मिळेनासा झाला आहे. जाऊदेत एक काम करा.... तुम्ही हसा ......................... जगाला हसवा बस्स! --------------------------- जमेल तश्या कविता लिहित जाईन. वेळ काढून वाचा. बाकी सामाजिक कार्य तर चालूच आहे. |
| Interests | कविता, मैत्री, प्रवास, वाचन, राजकारण |
| Favorite movies | परिणीता, रंग दे बसंती, प्यासा, सरफरोश |
| Favorite books | द अल्केमिस्ट |

