Blogger
शैलेंद्र रघूनाथ साठे
On Blogger since: April 2009
Profile views: 537

My blogs

Blogs I follow

About me

GenderMale
IndustryChemicals
Locationशहापूर, जि. ठाणे, महाराष्ट्र, India
Introductionमाझ्याकडे असंख्य कॆराओके म्युझीक ट्रॆक्स आहेत. त्यातली काही गाणी मी कॆराफन या सॊफ्टवेअर व्दारे घरच्या घरीच रेकॊर्ड करतो. ती गाणी या ब्लॊगवर मी प्रकाशित करणार आहे. एका स्नेह्यांच्या सुचनेनुसार नुसती गाणीच नव्हे तर त्यांचे शब्द, गायकाचे नाव, संगीतकार, गीतकार आणि चित्रपटाचे नाव सुद्धा ईथे तुम्हाला मिळेल. याव्दारे जर कुणाला आपणही गाणी गावी अशी ईच्छा झाली तर त्यांनी मला संपर्क करावा. मी या प्रकारच्या गाण्यांचा प्रचारक आहे असं समजलंत तरी चालेल. जे माझ्याकडे आहे त्याचा आनंद दुसर्यांनी घेतलेला मला जास्त आवडतो.
Google apps
Main menu