sandeep

My blogs

About me

Gender Male
Location India
Introduction मी , तुमच्या सारखाच एक सर्वसामान्य . जगात जे घडतं , जे अनुभवास येत , ते जसं च्या तसं तुमच्या समोर मांडतो. मी कुणी पट्टीचा लेखक नाही . जमेल तसं लिहीतो . हा ब्लॉग माझं मन मोकळं करायचं एक साधन आहे. माझ्या लेखनाला विषयांचा प्रतिबंध वा निश्चित प्रांत नाही. धर्म , अध्यात्म , सामाज , इतिहास , विज्ञान , कशा वर ही मला लिहायला आवडतं . माझं लेखन तुम्हाला पटो ना पटो तुमच्या प्रतिक्रीयांच स्वागत असेल
Interests खगोलशास्त्र अभ्यासक, आकाश निरीक्षण करणे, हौशी दुर्बीन निर्माता, जुनी हिंदी गाणी ऐकणे, गिटार वाजवणे, पुस्तक वाचन काँम्पूटर आणि इंटरनेट
Favorite Movies खूबसुरत, बावर्ची, गोलमाल (जूना, अमोल पालेकर) आनंद, बातों बातों में, खट्टा मीठा
Favorite Music जूनी क्लासिकल हिंदी गीते . तसेच गिटार चा उत्तम वापर केलेले कोणतेही संगीत
Favorite Books भगवद्ग गीता, श्री गुरुचरीत्र, श्री रामकॄष्णलीला प्रसंग, धार्मिक अध्यात्मिक व विज्ञान तंत्रज्ञानावर आधारलेली, तसेच खगोलशास्त्रविषयक कोणतेही पुस्तके