Dr.Vitthal K.Jaybhaye

My blogs

About me

Gender Male
Industry Education
Occupation Assistant Professor in English
Location Sonpeth, Marathwada/Maharashtra, India
Introduction आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने या जगद्गुरू तुकोबांच्या ओळीप्रमाणे त्यांच्याच लेखणीचा वसा आणि वारसा पुढे चालवणे ही आपली सर्वांचीच जबबदारी आहे. मी नवलेखक चळवळीत लिखाण करणारा एक लेखक, कवी, समीक्षक असून प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, माणुसकी इत्यादी चिरकालीन मुल्ये सातत्याने समाजाभिमुख करण्याचा माझा प्रयत्न राहिला आहे. वारकरी, संत साहित्य म्हणजे माझा जीव की प्राण आहे. व्याख्यान, कीर्तन आणि लेखनाच्या माध्यमातून वर्तमान जागृत ठेवण्याचे काम करावे लागणार आहे, आणि तेच काम करतो आहे. दिवसेंदिवस काळ खडतर बनतोय, मानवी मुल्ये कमजोर होतांना त्यांची पुन:पुन्हा रुजवणूक होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी हे कार्य अविरतपणे चालू आहे! जय हिंद! जय भारत!
Interests Writing poetry in Marathi, Orator, creative writer, critic KIrtankar, Yoga Teacher and Motivational speaker
Favorite Movies तुकाराम बेताब मैने प्यार किया घायल
Favorite Music Bollywood Music from 1970 to 1990
Favorite Books Yayati, Mrutyunjay, Tukaaram Gatha, Dnyaneshwari